
सेंद्रीय शेतीची मुख्य वैशिष्ट्ये
१) मातीचा सुपीकपणा कायम राखते.२) सेंद्रीय शेती ही एक स्थायी...
हि येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहेत का मुळात ६० -७० वर्षांपूर्वी बाजारात कोणत्याही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशके नव्हतेच त्यावेळी शेती पण असेल तरच त्याची गव्हाची धान्य भाजीपाला फळे मिळायची ती पुष्टी कशाची ते अन्न खाल्ल्यानंतर मराठी सिरीयल औषधी घटक मिळतील म्हणून त्या वेळी माणसे 100 ते 125 वर्षे आपण विचार केला आहे का?नव्हतेच त्यावेळी शेती पण असेल तरच त्याची गव्हाची धान्य भाजीपाला फळे मिळायची ती पुष्टी कशाची ते अन्न खाल्ल्यानंतर मराठी सिरीयल औषधी घटक मिळतील म्हणून त्या वेळी माणसे 100 ते 125 वर्षे आपण विचार केला आहे का यावर उपाय काय? शेतकरी मित्रांनो आपण हळूहळू रसायनांचा वापर कमी करून जैविक सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे कमी खर्चात शेती कशी होईल व उत्पादनात वाढ कशी होईल याचा विचार करायला हवा शेतीचा खर्च खूप तो आपण त्या मनानेउत्पादन मिळत नाही उत्पादन मिळाला तर भाव मिळत नाही आपण जर जैविक शेती व शेतीचे खर्च कमी होईल माती पण चांगली राहील उत्पादन सुद्धा वाढ होईल व सकस पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळेल आज एक वर वर्ग असा आहे जो जैविक शेतीतून आलेला भाजीपाला धान्य फळे हे घेण्यासाठी तिप्पटपैसे मोजतात कारण त्यांना माहित आहे विषयक आहार खाऊन नंतर औषधांना पैसे घालवण्या पेक्षा विषमुक्त आहार घेतल्यास आपलेच पैसे वाचतील आजार झाल्यानंतर किती खर्च होईल माहित नाही हे त्या तीन पाच वर्षात ही मागणी वाढेल माणसे जागृकता आहेत हे मागणी पूर्ण करण्यासाठी आपण जैविक शेती करून ही मागणी पूर्ण करू शकतो यासाठी भविष्यात बाजारपेठा निर्माण होतील तिथे फक्त विषमुक्त धान्य फळे-भाजीपाला मिळेल त्यामुळे आपली आर्थिक प्रगती होईल भारतात पहिले जैविक शेती करणारे राज्य आज राज्यातील शेतकरी केमिकल्स प्रकार नाहीत आणि परिस्थिती महाराष्ट्रात पण नक्की येईन ...................... भारत पवार :- 7219382883
१) मातीचा सुपीकपणा कायम राखते.२) सेंद्रीय शेती ही एक स्थायी...
मातीचे संवर्धन,तपमानाचे व्यवस्थापन,पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन,सौर उर्जेचा अधिकतम वापर...
कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी...